पेज३

गुगल म्हणतं सलमान खान सर्वात वाईट अभिनेता!

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अर्थातच सलमान खान याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात मात्र अशातच गुगलने सलमानला एक धक्का दिला आहे. कारण गुगलला बॉलिवूडचा सर्वात वाईट अभिनेता कोण असं विचारताच उत्तर येतं सलमान खान. दरम्यान,नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रेस 3’ नंतरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा करत अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

गुगल म्हणतं सलमान खान सर्वात वाईट अभिनेता!
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *