सातारा

प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

सातारा: साताऱ्यातील निरसाळे गावात नवविवाहित युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश मांढरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.झाडाला गळफास घेऊन आकाशने आपलं जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *