फादर्स डेच्या पोस्टवर अभिनेत्री सनी लिओनीला ट्रोलर्स टीका करताना म्हणाले डर्टी फॅमिली
MahaNews LIVE
Jun
19
/ 2018
10K SHARE
10K SHARE
मुंबई: फादर्स डे निमित्त अभिनेत्री सनी लिओनीचा पती डॅनियन वेबरने आपली मुलगी आणि पत्नी सनीसोबतचा एक फोटो शेअर केला.याच फोटोवरुन आता सोशल मीडियावर सनीला ट्रोल केलं जात आहे. फोटोत सनी आणि तिची मुलगी निशा ही न्यूड दिसत आहे तर पती डॅनियल वेबरही शर्टलेस आहे. हीच गोष्ट ट्रोलर्सला रुचलेली दिसत नाही. म्हणूनच सोशल मीडियावर सनीला ट्रोल केलं जात आहे. डर्टी फॅमिली म्हणत ट्रोलर्सने सनीवर निशाणा साधला आहे. तर काहींनी म्हटलं की, सनी प्रसिद्धीसाठी आता आपल्या मुलीचाही वापर करत आहे.तर काहींनी या फोटोवर चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

-
- Comments
- Leave your comment