कोंकण

ब्राह्मण जागृती सेवा संघ, रत्नागिरी शाखेतर्फे स्वातंत्र्यवीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:-झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६० व्या स्मृतिदिनानिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघ, रत्नागिरी शाखेतर्फे स्वातंत्र्यवीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ब्राह्मण जागृती सेवा संघ, रत्नागिरी शाखेतर्फे स्वातंत्र्यवीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *