हटके

लिनोव्होचा १२८ जीबी आणि ६००० जीबी स्टोरेजचा जगातील पहिला महा-लॅपटॉप लॉन्च

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

मुंबई : लिनोव्होने आपला १२८ जीबीचा रॅम असलेला लॅपटॉप नुकताच लॉन्च केला आहे. युजर्सच्या गरजा लक्षात घेत चिनी कंपनी लिनोव्होने या नव्या लॅपटॉपची निर्मिती केली आहे. एका कार्यक्रमात लिनोव्हो कंपनीने हा लॅपटॉप सर्वासमोर आणला.एनएकसटी बीएलडी कॉन्फरन्समध्ये या लॅपटॉपचा लॉन्च करण्यात आला. थिंकपॅड पी-५२ असं या नव्या लॅपटॉपचं नामकरण करण्यात आले आहे. व्हीआर कॅपेबिलिटीससोबत १२८जीबी रॅम आणि ६ टीबी स्टोरेज या लॅपटॉपला देण्यात आलं आहे.

लिनोव्होचा १२८ जीबी आणि ६००० जीबी स्टोरेजचा जगातील पहिला महा-लॅपटॉप लॉन्च
Categories : हटके Tags : हटके
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *