पेज३

पुन्हा येणार राजेश शृंगारपुरे बिग बॉसच्या घरात!

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

मराठी बिग बॉसमध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील जवळीकतेमुळे प्रचंड चर्चा झाली होती. तसेच अश्लीलता पसरवल्याप्रकरणी राजेश आणि बिग बॉसवर गुन्हाही दाखल झाला होता. सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला २० मे रोजी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता.परंतु आता चार आठवड्यानंतर राजेश पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. राजेश स्पर्धेत पुन्हा सहभागी झाला आहे की काही दिवसांसाठी घरात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

पुन्हा येणार राजेश शृंगारपुरे बिग बॉसच्या घरात!
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *