कोल्हापूर

वर्ल्ड मरीन कॉम्पिटीशन ऑफ फोटोग्राफ मध्ये कोल्हापूरच्या शुभम यांची अंतिम १० मध्ये निवड

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

शुभम यांनी वर्ल्ड मरीन कॉम्पिटीशन ऑफ फोटोग्राफ मध्ये भाग घेतला होता .१००० फोटो मधुन त्यांची निवड अंतिम१० मध्ये झाली आहे तरी त्यांना प्रथम क्रमांक येणे करीता आपल्या वोट ची गरज आहे.तरी आपण खालील लींक वर वोट करून सहकार्य करावे व कोल्हापूर चे नाव कोरावे. हीच वीनंती हा मेसेज अनेकांना पाठवू वोट करणेस सांगा धन्यवाद! https://www.facebook.com/fleetstories/photos/a.177314446274916.1073741828.175031479836546/179402286066132/?type=3

वर्ल्ड मरीन कॉम्पिटीशन ऑफ फोटोग्राफ मध्ये कोल्हापूरच्या शुभम यांची अंतिम १० मध्ये निवड
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *