सातारा

मी फक्त एकालाच घाबरतो: खा. उदयनराजे भोसले

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

सातारा: मी कॉलर उडवतो ती काही उगाच नाही कारण मी लोकांची कामं करतो असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे.यावेळी त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.रामराजेंनी खासदारकीला उभं राहावं. या जिल्ह्यात त्यांनी भांडणे लावण्यापलीकडे दुसरे कोणतेच काम केले नाही. मी फक्त एकालाच घाबरतो, ते म्हणजे अभिजीत बिचुकलेला. शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयराजेंनी काल साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली.

मी फक्त एकालाच घाबरतो: खा. उदयनराजे भोसले
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *