कोंकण

बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना रत्नागिरी यांच्या सभासदांच्या गुणवंत व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, बि.ए., बि.कॉम., बि.एस.सी., डिप्लोमा, डिग्री परिक्षांमध्ये चांगले यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक २६ जून रोजी रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित केला आहे.

बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *