थोडक्यात महत्वाचे

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

John Smith
Jun 12 / 2018

इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येतील. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *