थोडक्यात महत्वाचे

घनश्याम दरोडे दहावी झाला पास!

John Smith
Jun 11 / 2018

अहमदनगर : अख्या महाराष्ट्रभर छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या घनश्याम दरोडेला दहावीत 51 टक्के मिळाले आहेत. शारीरिक आजार आणि गावातील विजेच्या समस्यांवर मात करुन त्याने हे यश मिळवलं. घनश्यामची मूर्ती लहान असली तरी त्याची किर्ती महान आहे.घनश्याम श्रीगोंद्यात महाराजा विद्यालयात अकरावी कला शाखेत प्रवेश घेणार आहे. जिल्हाधिकारी होण्याची त्याची इच्छा आहे.

घनश्याम दरोडे दहावी झाला पास!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *