मुंबई

कृषी व फलोत्पादन विभागाचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांचेकडे सोपविण्यास राज्यपालांची मान्यता

John Smith
Jun 11 / 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारसीला अनुसरून राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज (दि. ११ जून) कृषी व फलोत्पादन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार ‘अंतरिम व्यवस्था’ म्हणून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. कृषी व फलोत्पादन मंत्रीपदाचा कार्यभार दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकर यांचेकडे होता.

कृषी व फलोत्पादन विभागाचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांचेकडे सोपविण्यास राज्यपालांची मान्यता
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *