हटके

कडेगावमध्ये रमजान महिन्यामध्ये जन्मले चाँद चे बोकड

MahaNews LIVE
Jun 11 / 2018

कडेगाव येथील पै.संकेत राजेंद्र माने यांच्या शेळीला पवित्र अश्या रमजान महिन्यामध्ये शुक्रवारी चाँद चे चिन्ह असणारे बोकड जन्माला आले ,कडेगाव हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रसिद्ध असे गाव असून मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचा असणारा महिना म्हणजे रमजान महिना ,या महिन्यामध्ये मुस्लिम समाजाच्या अनेक लोकांचे उपवास असतात तसेच चाँदलाही खुप महत्व आहे अश्या या पवित्र महिन्यामध्ये कडेगाव येथील पै.संकेत माने यांच्या शेळीला चाँद असणारे बोकड जन्माला आले यामुळे हे बोकड पाहण्यासाठी गर्दी होत असून यामुळे माने परिवार ही आनंदात आहे यावेळी बोलताना पै.संकेत माने म्हणाले की,आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असून आम्ही नशीबवान आहोत,पवित्र अश्या रमजान महिन्यात आमच्या शेळीला चाँद चे बोकड जन्माला आले आम्ही याचा चांगला सांभाळ करणार आहे आमच्यासाठी हे भाग्याचे बोकड आहे

कडेगावमध्ये रमजान महिन्यामध्ये जन्मले चाँद चे बोकड
Categories : हटके Tags : हटके
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *