पेज३

अमित शहांनी दिलेली आॅफर अभिनेत्री माधुरी दिक्षितने धुडकावली!

MahaNews LIVE
Jun 11 / 2018

मुंबई : भा.ज.प.ने दिलेल्या राज्यसभा खासदारकीच्या आॅफरला अभिनेत्री माधुरी दिक्षीतने राजकारणात जाण्याचा आपल्याला आजिबात रस नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना तीने ही बाब स्पष्ट केली आहे.अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिची भेट घेतल्यानंतर तर तिच्या राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. तिला राज्यसभेची ऑफर दिली गेल्याचेही बोललं जात होतं.मात्र, या सगळ्यांना पुर्णविराम देत मी कलाकार आहे आणि कलाकारच राहणार असं म्हणत मला राजकारणात अजिबात रस नाही, असं तिनं स्पष्ट केलंय.

अमित शहांनी दिलेली आॅफर अभिनेत्री माधुरी दिक्षितने धुडकावली!
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *