संपादकीय

वीर जवानच “भारतरत्न” चे हक्कदार

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

सीमेवर लढणारे भारतीय जवानच “भारतरत्न” पुरस्काराचे हक्कदार आहेत असे माझे मत आहे. कारण आपली सुरक्षा तो सीमेवर दिवस अन रात्र करत असतो. कारण भारतमातेची रक्षा करणे त्याचे तो कर्तव्य समजतो. कधी मरण समोर जरी आले तरी तो मागे हटत नाही. कधी ते स्वतः च्या घरचा विचार करत नाही. आई, वडील, पत्नी, मुले हे सर्व सोडून भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढत असतो. त्यामुळे माझ्यामते स्वतः च्या जीवाची पर्वा न करता सीमेवर लढणारे वीर जवानच “भारतरत्न” पुरस्काराचे मानकरी आहेत. -  तेजस बेदमुथा, माधवनगर

वीर जवानच “भारतरत्न” चे हक्कदार
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *