संपादकीय

पाणीपुरवठा रोज करा....

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

 महापालिकेकडून एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. यापूर्वी अनेक महानगरांनी पूर्ववत नियमित पाणीपुरवठा चालू केला आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेनेही निर्णय घ्यावा. कमी दाबाने पाणी दोन तास पाणी पुरवठा चालू ठेवण्यापेक्षा वाजवी दाबाने १ तास पाणी पुरवठा नियमित दररोज चालू ठेवला तर ज्यांच्याकडे साठवण साधने उपलब्ध करता येत नाहीत. अशा कुटुंबांना नियमित पाणी मिळाल्याने त्यांची सद्यस्थितीत होणारी पाण्याची अडचण दूर होऊन दिलासा मिळेल.

पाणीपुरवठा रोज करा....
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *