फोटो स्टोरी

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा संपन्न

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री, भाजपचे आमदार, सांगलीतील सर्वपक्षीय नेते सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर याला शुभेच्छा देण्यासाठी इस्लामपूरमध्ये उपस्थित होते. या विवाह सोहळ्यातील थाटामाटाची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा संपन्न
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *