क्रीडा

लक्ष्मी विलास पॅलेस व सोनतळी रायडर्स विजयी

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

कोल्हापूर : शाहुपुरी जिमखाना मैदान येथे कोल्हापूर आमदार श्री राजेश क्षीरसागर फौंडेशन पुरस्कॄत, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत क्रिकेट स्पर्धेतील आजचा पहिला सामना चित्ता पार्क इलेव्हन विरूध्द लक्ष्मी विलास प^लेस यांच्या मध्ये खेLविणेत आला. या सामन्यात लक्ष्मी विलास प^लेसने 3 विकेटनी विजय संपादन केला. प्रथम फलदांजी करताना चित्ता पार्क इलेव्हनने 50 षटकांत 4 बाद 280 धावा केल्या. यामध्ये प्रदिप भुरले 66, चेतन नार्वेकर नाबाद 63, वैभव पाटील 53, श्रेयस पाटील 42 धावा केल्या.लक्ष्मी विलास प^लेस कडुन अनिकेत गुरवने 2, प्रथमेश बाजारी व अर्षद पठाण यांनी प्रत्येकी 1 बLी घेतला. उत्तरादाखल खेLताना लक्ष्मी विलास प^लेस ने 49|2 षटकांत 7 बाद 281 धावा केल्या. यामध्ये अर्षद पठाण 64, हर्षवर्धन जाधव 56, तुषार पाटील 46, सोहन नंदन व साहील शिबे प्रत्येकी 27, धावा केल्या. चित्ता पार्क इलेव्हन कडून श्रेयस पाटील व अक्षय भिडे यांनी प्रत्येकी 2, साहील भोसलेने 1 बLी घेतला. अशा प्रकारे लक्ष्मी विलास प^लेसने 3 विकेटनी विजय संपादन केला. या सामन्यातील म^न आ^फ द म^च तुषार पाटील या खेLाडूला मा.शितल भोसले यांच्या हस्ते ट्रा^फी दे}न गौरविण्यात आले. शास्त्रीनगर मैदान येथे दुसरा सामना सोनतLी रायडर्स विरूध्द खासबाग चँप्स यांच्या मध्ये खेLविणेत आला. या सामन्यात सोनतLी रायडर्स ने 5 विकेटनी विजय संपादन केला. प्रथम फलदांजी करताना खासबाग चँप्स ने 14 षटकांत सर्वबाद फक्त 50 धावा केल्या. यामध्ये यशवर्धन पाटीलने दुहेरी 13 धावा केल्या.सोनतLी रायडर्स कडुन सरदार मुल्लाने 4, रणजीत निकमने 3, मंजुनाथ यादव व शुभम नार्इक यांनी प्रत्येकी 1 बLी घेतला. उत्तरादाखल खेLताना सोनतLी रायडर्स ने 8 षटकांत 5 बाद 53 धावा केल्या. यामध्ये रणजीत निकम नाबाद 38, उत्तम तनंगे 15 धावा केल्या. खासबाग चँप्स कडुन शुभम मानेने 3, क्षितीज पाटील व अथर्व शिंदे यांनी प्रत्येकी 1 बLी घेतला.अशा प्रकारे सोनतLी रायडर्स ने 5 विकेटनी विजय संपादन केला. या सामन्यातील म^न आ^फ द म^च कुसरदार मुल्ला या खेLाडूला मा.काकासाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रा^फी दे}न गौरविण्यात आले.