सांगली

सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 19 जूनपासून ???

John Smith
Jun 11 / 2018

मनपा निवडणूक 4 ऑगस्ट रोजी मतदान तर 5 ऑगस्ट ला मतमोजणी शक्य????...सविस्तर वृत्त वाचा युथ लीडर मध्ये हरिपुरात पत्रकार दीपक चव्हाण आणि पुत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी केली हुतात्मा स्मारकाची स्वछता सांगली महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न, उपायुक्त सुनील पवार यांनी घेतला यंत्रणेचा आढावा, नगरसेवकांनी धरले यंत्रणेला धारेवर कुस्ती आखाडा परिसराच्या नाल्याची तातडीने स्वच्छता करा शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर घोडके आणि पै गौतम पवार , शंभोराज काटकर यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी सांगली महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित, देवदूत व्हॅन सह आधुनिक यंत्रणेसह अग्निशमन विभाग सज्ज, अग्निशामक यंत्रणा झाली कार्यान्वित शामरावनगरच्या प्रश्नाबाबत आयुक्त खेबुडकरांनी घेतली तातडीची बैठक, स्थानिक नागरिकांशी केली बातचीत तर 25 लाखाचा मुरूम टाकनेचे टेंडर प्रसिद्ध, शामरावनगरात टाकला जाणारा महापालिकेचाच मुरूम- आयुक्तांची माहिती सांगली महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत घोळ , शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप, मतदार यादी दुरुस्तीसाठी काँग्रेसने घेतला कॅम्प सांगली महापालिकेकडे रेबीज लसींचा तुटवडा, महिनाभरापासून लसींची कमतरता, महापालिका आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले, नागरिकांनी मांडला लसींचा प्रश्न. सिव्हील आणि जिल्हा परिषदेकडून 400 लसीं उपलब्ध करण्याचे आदेश मिरजेच्या प्रभाग 3 मधून युवा नेते आणि पत्रकार सचिन पवार रिंगणात, सचिन पवार यांना वाढता पाठिंबा, राजकारणासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी निवडणूक लढवत असल्याचा सचिन पवार यांचा दावा